Thursday, May 23, 2013

आठवणी

मनाच्या खोल गाभाऱ्यात
दडलेल्या तुझ्या आठवणी
कधीतरी होऊन नभ
डोळ्यात माझ्या दाटतील
बरसतील डोळ्यातून माझ्या
सखे फक्त तुझ्यासाठी


-विजय

No comments:

Post a Comment